चांगली शाळा पाहिजे.
कॉलेज एकदम best पाहिजे.
Engineering / Medical degree पाहिजे.
लठ्ठ पगाराची नोकरी मिळालीच पाहिजे!
पैसा पाहिजे.
ऑफ़िस World Class पाहिजे.
Latest technology वर काम पाहिजे.
Resume ला वजन आलं पाहिजे.
I-Pod पाहिजे.
Digi-Cam पाहिजे.
Laptop पाहिजे.
लेटेस्ट Mobile तर पहिजेच पाहिजे!
Status पाहिजे.
Symbol पण पाहिजे.
गाडी पाहिजे.
गाडी मध्ये petrol टाकायला भरपूर पैसा कमवलाच पाहिजे!
चहा पाहिजे, पेप्सी पाहिजे.
चायनीझ पाहिजे.
तंदूरी चिकन बरोबर बटर रोटी पाहिजे.
वीकएन्ड ला पिक्चर तर टाकायलाच पाहिजे!
कंपनी तर्फ़े US ला जायला पाहिजे.
परत पाठवत असतील तर तिकडेच नोकरी पाहिजे.
डॉलरर्स मध्ये पगार पाहिजे.
दर महिन्याला Bank Account थोडं तरी वाढलच पाहिजे!
हे पाहिजे व ते सुद्धा पाहिजे.
असं पाहिजे, व जमलं तर तसं सुद्धा पाहिजे.
इछ्छा पूर्ण झालिच पाहिजे!
एक संपली, की दुसरी मनात आलीच पाहिजे!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
जय हो भाऊ!!.....आपल्यात एक कवी दडलाय हे माहित नव्हतं हं आम्हाला. शेवटच कडवं तर लईच भारी :)
What shall I say...
It never occured to me that you had written that poem yourself :), until I read Akira's comment above ! :p
Simply too good!
Aata mala navin post pahije...
Sahi re Kedar, chaan aahe kavita!
paN ashya kavita US la gelyavarach ka suchtaat re :)
@amit :- Kavita deshatach keleli ahe. Ani tenvhach post keli.
मस्तच आहे कविता!
chaan educated bayko pahije
tila ek shrimanta baap pahije
navyaa-junyaacha mel pahije
patkan lagna, aani na maagta hunda pahije
Post a Comment