नमस्कार मंडळी!
विकिपीडिया संकेत स्थळा च्या ह्या पानाला भेट द्या.
बरह ही एक चांगली व विनामूल्य प्रणाली आहे. ह्याचा वापर करून संगणकावर मराठी लेखन आता सहज शक्य आहे.
बऱ्याच लोकांनी इंटरनेट वर मरठीत लिहायला सुरुवात केलेली देखील आहे.
चला तर मग. शक्य असल्यास आपण ही बरह ला भेट द्या व बरह चा वापर सुरु करा!
'नव्या जगाची सुरुवात स्वतः पासुन होते!'
- सोहम !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment